Please refer to the message below issued by the deputy education inspector south Mumbai, dated 30/10/2020 regarding online lectures to be conducted by the Maharashtra State Council of Educational Research and Training (SCERT), Pune for the newly admitted FYJC Arts and Science students. Those students who are interested in attending the online lectures on youtube have to register on the SCERT portal. These online lectures will be conducted in Marathi and English for 3 hours daily on their site.
*महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी*
प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 11 वी आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होईपर्यंत दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत.
यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh इथे नावनोंदणी करावी.
नावनोंदणी नंतर क्लासेस चे वेळापत्रक व आवश्यक तपशील ईमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.
प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे.
B. T. Patil, Deputy Education Inspector South Mumbai
Like this:
Like Loading...

Share this:
Like this: